Advertisement

भारतीय लहुजी सेना या सामाजिक संघटनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, मा. रंजीत बारहाळीकर भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष


भारतीय लहुजी सेना या सामाजिक संघटनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, मा. रंजीत बारहाळीकर भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष


दि 16/5/2026 रोजी दुपारी शासकीय विश्राम ग्रह मुखेड येथे भारतीय लहुजी सेना कार्यकर्ता बैठक पार पडली या बैठकीमध्ये नववनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
         या बैठकीचे अध्यक्ष मा.तुकाराम गुरुजी बारहाळीकर मा.गणपत गायकवाड पेठवडजकर मा.रंजीत बारहाळीकर भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.प्रसराम गवाले सल्लागार नांदेड,मा.विकास अंधुरे मराठवाडा युवा उपाध्यक्ष, मा.अमोल वाघमारे, अँड मा.प्रमोद कांबळे मराठवाडा कायदेविषयक सल्लागार,मा सतीश धनवाडे मराठवाडा संपर्क प्रमुख,

         मा . प्रशांत पवीत्रे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष नांदेड, मा अनील कावडे जिल्हा संपर्कप्रमुख नांदेड, मा.आत्माराम गायकवाड तालुका अध्यक्ष मुखेड, मा.ऍड अंकुश गवलवाड नांदेड जिल्हा सल्लागार, मा.गजानन गायकवाड सोशल मीडिया उपाध्यक्ष नांदेड, मा प्रेम घायाळे युवा तालुका अध्यक्ष मुखेड, मा.अविनाश भालके युवा संपर्क प्रमुख नांदेड, मा.संदीप गायकवाड शहर अध्यक्ष मुखेड,मा.माधव कंधारे युवा तालुका उपाध्यक्ष, मा.विवेकानंद सागरे चांडोळा सर्कल प्रमुख, मा. संजय गोविंद घायाळै चांडोळा सर्कल सल्लागार,

         मा. दत्ता पांडुरंग चांडोळा सर्कल उपाध्यक्ष, मा. रोहित विनायक घायाळे चांडोळा सर्कल सहसचिव,मा.अभी माधव गायकवाड चांडोळा सर्कल संघटक,मा. उद्धव नागोराव शेळके संपर्कप्रमुख नायगाव, यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीस उपस्तिथ राहून मा. वाघमारे यांनी मार्गदर्शन केल तर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित दादा बाराहलीकर यांनी मातंग समाजाच्या  जवलंत समस्यावर प्रकाश टाकला आरक्षण वर्गीकरण, लहुजी साळवे कर्मचारी अभ्यास आयोग च्या प्रलंबित प्रश्न,

         आण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी, गायरान धारकांचा प्रश्न, मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारच्या विरोधात आवाज उठवणे आशा वेगवेगळ्या मुद्यावर प्रकाश टाकले, प्रशांत पवित्रे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्र संचालन ऍड प्रमोद कांबळे यांनी केल हया बैठकीचे आयोजन करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे कार्यकरते मेहनत घेतली.
Join the 'Bharatiya Lahuji Sena'—a social organization—in large numbers. — Hon. Ranjit Barhalikar, National Vice President, Bharatiya Lahuji Sena.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या