Advertisement

माळ येथे विजेचा शॉक लागून आदिवासी वायरमन जागीच ठार


माळ येथे विजेचा शॉक लागून आदिवासी वायरमन जागीच ठार 



माळ सुकाळवाडी येथील आदिवासी वायरमन विजेचा शॉक लागून जाग्यावर ठार झालेची घटना घडली आहे.

Tribal wireman dies on the spot after getting electrocuted in Mal

मुरबाड तालुक्यातील आदिवासी माळ पठार सुकळवाडी येथील आदिवासी वायरमन चिमा जानू पारधी हा लाईट नसल्याने माळ एसटी बस स्टॉप वरील डीपीवर चढला असता अचानक विजेचा शॉक लागून जाग्यावर ठार झालेची घटना घडली आहे या बाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याने टोकावडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पुढील तपास टोकावडे पोलिस शितल कुमार नाईक करत आहेत.

राजेश भांगे ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या