Advertisement

Ramai Jayanti was celebrated at Ramai Buddhist Vihar, Parshivani.


रमाई बौद्ध विहार पारशिवनी येथे मूर्ती माता रमाई जयंती साजरी



रमाई बौद्ध विहार पारशिवनी येथे आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 ला सायंकाळी सात वाजता त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली त्याकरता प्रमुख पाहुणे मीरानंद नागरिक पतसंस्थेचे संचालक श्री जागेश्वरजी काकडे साहेब एसबीआयपीएल बिल्डकॉन चे संचालक प्रमोद सुखदेव साहेब पत्रकार वीरेंद्र शहा जावई नीताताई ईटणकर हर्षवणीताई मानेराव सुभाष पाटील मंगेश पिपरेवार आनंद माने राव हरिदास लांजेवार श्रेयांस माने राव अमोल लांजेवार सुमन मेश्राम पार्वता नारनवरे यशोदाबाई अंबादे रेखाबाई थूल विमलबाई भोवते श्याम कला भिमटे व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते,

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पूर्व संस्कार उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य डॉ पुनादास गजभिये व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका सचिव यांनी आभार प्रदर्शन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या