एसबीआय पी एल बिल्डकॉनचे डायरेक्टर प्रमोद सुखदेव यांचे ऑफिसमध्ये त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी
एसबीआय पी एल बिल्डकॉनचे डायरेक्टर प्रमोद सुखदेव यांचे ऑफिसमध्ये शनिवार दिनांक सात फेब्रुवारी 2026 ला सायंकाळी सहा वाजता त्यागमूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती साजरी करण्यात आली तिथे प्रमुख उपस्थिती वीरेंद्र शहा हर्षवणीताई माने राव सुभाष पाटील आनंद माने राव मंगेश पिपळेवार श्रेयांस मानेराव जागेश्वर काकडे उपस्थित होते दीप प्रज्वलन हर्षाली ताई मानेराव यांनी केले.
भारतीय बौद्ध महा सभा नागपूर जिल्हा पूर्वचे संस्कार उपाध्यक्ष डॉक्टर पुनादास गजभिये यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाचे सुरुवात केली व हर्षावनी ताई माने राव यांनी माता रमाई वर आधारित सुंदर गीते म्हटली तसेच प्रमोद सुखदेव सर यांनी सुद्धा माता रमाईच्या जीवन चरित्रावर सुंदर गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
The birth anniversary of Tyagmurti Mata Ramabai was celebrated at the office of Pramod Sukhdev Saheb, Director of SBI PL Buildcon.
0 टिप्पण्या