Advertisement

परमात्मा एक युवक युवती चे महा अधीवेशन पारशिवनी मध्ये संपन्न


परमात्मा एक युवक युवती चे महा अधीवेशन पारशिवनी मध्ये संपन्न
 
पारशिवनी :- १८/१/२०२६ वेसन मुक्ति वरती युवक युवती यांचे महा अधी वेशन घेण्यात आले.
त्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी, महांत्यागी बाबा जुमदेवजी आणि वाराणशी आई यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कार्यकमाची सुरवात करण्यात आली.
           मंचकावर उपस्थित नगरपंचायत अध्यक्षा सौ. सूनिता प्रकाश डोमकी, माजी नगर पंचायत अध्यक्षा प्रतिभा कुंभलकर, नगर पंचायत उपाध्यक्ष दिपक शिवरकर, सामाजिक कार्यकर्ता दिवाकर भोयर,रमेश बिरणवार, बिकेंद्र जी महाजन नगराध्यक्ष, विजय भुते, सतीश साकोरे पुढाकार समाचार उपसंपादक, विमल त्रिपाठी, पंकज चौधरी, रामचंद्र जी सराटकर नरसाळा तसेच पारशिवनी नगर पंचायत चे सर्व नगर सेवक मंचावर उपस्थित होते या सर्वांनी व्यसन मुक्ती वर मोलाचे मार्ग दर्शन केले तसेच लक्ष्मण जी मेहर, यांनी मोहन देशमुख, नरेंद्र बर्वे, भावराव चकोले मु. बोरी, शैलेश नगरे मु.रामटेक, प्रदीप बादुले उपसरपंच बोरी, गोविंद मोहनकर मु. रामटेक, यांचा लक्ष्मण मेहर, यांचा हस्ते गौरव सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला रामटेक, पारशिवनीदुधाळापरसोळागोंदियालाखनीसाकोलीअर्जुनी मोरगाव, नागपूर, सावनेर, मोहाळी, छिंदवाळा, बालाघाट, इत्यादी गावावरून सेवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

 
मुख्य आयोजक बजरंग मेहर, देवचंद मेश्राम, अध्यक्ष व मार्गदर्शन आनंदधाम पारशिवनी गनपतजी चवरे, मार्गदर्शक, अमर नगर, सोमेश्वर जी मस्के, मार्गदर्शक, पालोरा, ब्रम्हानंद नंदनवार, नागपूर, राजुजी तितरमारे, नागपूर, दिवाळूजी मेश्राम, आशिषजी उपरकर, संभाजी सुर्यवंशी, आनंदराव मस्के, प्रकाशजी खंडाते, सुनिता देवारे, अरुणजी चौधरी, वंदना मेश्राम, गोपाल जी  केळवदे, गौतम जी सावरकर, देवचंदजी मुळे, प्रफुल्ल मेश्राम, कचरू माथरे, राजेश माथरे, राजेश राऊत, देवेंद्र सायरे, बबलु पचारे, दिलीप बरोदिया, योगेश मोहनकर, अमित नागोसेयांनी कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केले त्या आधी हळदी कुंकूवा चार कार्यक्रम करण्यात आला त्य नंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला पण लक्ष्मण जी मेहर बाबुजी आणि ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले.

The grand convention of young men and women of the Supreme Being was held in Parshivani.

Satish Sakore-Parseoni 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या