ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे जेष्ठ महिलाच्या हस्ते ध्वजारोहन
कन्हान : - ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत आणि जेष्ट महिला विमलताई साकोरे यांचे हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगीताने सलामी देऊन महापुरूषांना अभिवादन करण्यात आले .
यावेळी पी.पी.पोतदार सर , एकनाथजी खर्चे सर , माजी सैनिक रविंद रंग , जयवंत गडपायले , प्रविण सतदेवे , ईसराईल शेख , मुकेश घोटेकर , जेष्ट नागरिक मधुकर नागपुरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमात रविंद्र रंग , राखी परते , पोतदार सर आदीनी स्वातंत्र दिवसाच्या महत्वा विषयी समयोचित मार्गदर्शन केले . तसेच नवनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन रविंद्र चकोले यांनी केले आणि आभार प्रदर्शन लताताई वंजारी यांनी केले.
The flag hoisting was done by a senior woman through the Gramonnati Pratishthan.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिलीप राईकवार , मोतीराम रहाटे , सचिन साळवी , गणेश खांडेकर , विजय डोणेकर , अशोक पोटभरे , गोविंद जुनघरे , प्रदीप वानखेडे , किशोरी अरोरा , ताराचंद निंबाळकर , बाला नायर , विठ्ठल मानकर , नामदेव नवघरे , शालीकराम ठाकरे , कोठीराम चकोले , नेवालाल पात्रे , ज्ञानेश्वर दारोडे , अशोक हिंगणकर , रूपेश सातपुते , नथुजी चरडे , प्रशात येलेकर , प्रतिक जाधव , प्रविण गोडे , जीवन ठवकर , मनोज गुडधे , गौरव भोयर , अशोक मेश्राम , निशांत जाधव , यशवंत खंगारे , दामोधर बोकडे , संजय वानखेडे आदीनी सहकार्य केले .
The-flag-hoisting-was-done-by-a-senior-woman-through-the-Gramonnati-Pratishthan
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या