श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
Republic Day was celebrated with enthusiasm at Shrimati Hirabai Upper Primary School, Kanhan.
कन्हान : - श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे प्रजासत्ताक दिवशी शाळेचे संचालक मा.नरेंद्र वाघमारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मुख्याध्यापिका वंदना रामापुरे , अभिजित डांगोरे , आरती डांगोरे , अतुल ढोके , स्मिता सोनारे , अधिक्षक गणेश रामापुरे उपस्थित होते . त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . यात देश भक्तीपर गीत , नुत्य , भाषणे आदी विविध कार्यक्रमाने उपस्थितांना विद्यार्थ्यानी मंत्रमुग्ध केले . प्रास्ताविक मुख्याध्यापक हेमंत वंजारी यांनी केले आणि आभार प्रदर्शन नेहा गायधने यांनी केले.
Republic Day was celebrated with enthusiasm at Shrimati Hirabai Upper Primary School, Kanhan.
कार्यक्रमात जयश्री पवार , गीता वंजारी , कीर्ती वैरागडे , योगिता चांदेवार , स्वर्णा रामापुरे , अभिषेक वंजारी , भास्कर सातपुते , पवन ठमके आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वृंद उपस्थित होते.
Republic Day was celebrated with enthusiasm at Shrimati Hirabai Upper Primary School, Kanhan.
सह संपादक - ऋषभ बावनकर

0 टिप्पण्या