नागपूर : नागपुर येथील रहिवासी प्रकाश बाबुराव चांदेकर (वय ६९), रा. इतवारी माल , धक्का क्र.१ , नागपूर यांचे काल बुधवारी (दि.३१) डिसेंबर रोजी रात्री १० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले .
त्यांची अंतिम यात्रा आज गुरूवार (दि.१) जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता
मोठी कन्या सौ.हर्षा लक्ष्मीकांत हटवार यांच्या राहत्या घरातून , दुर्गा नगर , नवीन पोलीस स्टेशनसमोर , पारडी येथून निघून पारडी मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत .
त्यांच्या पश्चात दोन मुली सौ.हर्षा लक्ष्मीकांत हटवार व सौ. स्वाती यादव हजारे , तसेच नातवंडे , नातेवाईक व चांदेकर परिवार असा मोठा परिवार आहे.
Prakash Baburao Chandekar (age 69), a resident of Itwari Mal, Nagpur, passed away tragically on December 31st at 10 PM due to a prolonged illness.


0 टिप्पण्या