पारशिवनी तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की दि.10/01/2026 रोजी मा.जिल्हाधिकारी, नागपूर व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,नागपूर हे तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे नागरिकांनी/लोकप्रतिनिधी यांनी आपल्या समस्या/निवेदने/अर्ज घेऊन दुपारी 2.00 ते 4.40 दरम्यान तहसील कार्यालय पारशिवनी येथे उपस्थित राहावे.


0 टिप्पण्या