Advertisement

मंत्री आशिष जयस्वाल महाराष्ट्र राज्य विधानसभा क्षेत्र रामटेक मध्ये विविध कामाची पाहणी करुन मंजुरी


मंत्री आशिष जयस्वाल महाराष्ट्र राज्य विधानसभा क्षेत्र रामटेक मध्ये विविध कामाची पाहणी करुन मंजुरी


मंत्री आशिष जयस्वाल महाराष्ट्र राज्य विधानसभा क्षेत्र रामटेक द्वारे विविध कामाचे पाहणी करून मंजुरी दिली असता तालुका प्रमुख राजू भोस्कर यांच्या द्वारे धन्यवाद संपादन करण्यात आले.

राजू भोस्कर यांच्या तक्रार द्वारे पारशीवनी संगायो मधील लाभार्थी ( यांना शासना कडून संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना चा माध्यमा मधुन आर्थिक लाभ मिळत होते परंतु) बोटांचे ठसे न जुळणारे दिव्यांग किंवा अती वयोवृद्ध लाभार्थी  अनुदानापासून वंचित राहात असल्याची समस्या जाणून घेऊन व त्यासाठी मंत्री आशिष जैस्वाल माझ्या तक्रारी वर पाठपुरावा करत मंत्रालयाती मुख्य सचिवांना तक्रारी समंधी फोन  वरून तात्काळ माहिती दिली 

मा. राज्यमंत्री श्री आशीषजी जयस्वाल यांनी सदर समस्या निराकरणासाठी अथक परिश्रम घेतले.  त्यामुळे राज्याच्या तांत्रीक सहाय्य पथकाने सदर समस्या जाणून घेतली व फेस रिकग्निशन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू झालीआहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध होवून राज्यातील लाखो वंचित बोटांचे ठसे न जुळणारे दिव्यांग किंवा अती वयोवृद्ध लाभार्थींना लाभ मिळेल, गोरगरिबांचे समस्यांचे निराकरण झाल्यानी शिवसेना तालुका प्रमुख राजू भोस्कर यांनी  नामदार साहेबांचे आभार वयक्त केले.

मा.नामदार श्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते की पालकमंत्री शेत पांधान रस्ते योजनेअंतर्गत मौजा आमडी मध्ये एकूण आठ शेतपांधान रस्ते माजी सरपंच शुभांगी राजू भोस्कर यांच्या मागणी वरून दिनांक २०/७/२०१९ ला मंजूर करण्यात आले होते. या आठ शेतपाधांन रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे आजपर्यंत शेतपांधान रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही किंवा रस्ता बंद आहे. खालील शेतपंधान रस्ता व त्या रस्त्यावर केलेले अतिक्रमणकाढण्यात यावे करिता माहिती सादर.


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा मोहीम अंतर्गत मौजा. कन्हान पिपरी येथे श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना DBT प्रक्रिये करिता आज दिनांक ०१/१०/२०२५ शिबिर आयोजित करण्यात आले होते.




शिबिरामध्ये ६४ लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग, इन ऍक्टिव्ह पात्र लाभार्थ्यांना ऍक्टिव्ह करण्यात आले. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये खाते बदल झाले असल्यामुळे पात्र खाते खातेधारकाचे  पैसे कोणत्या बॅक मध्ये चालले त्याची तपासणी करण्यात आली.  पात्र लाभार्थ्यांची  D B T करण्यात आली. शिबिरामध्ये संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजु भोस्कर, सदस्य गजानन जी गुहुरले, निराधार विभागातील अधिकारी राजेंद्र उबाळे, कर्मचारी मंगेश सावरकर ,यांनी सहभाग घेऊन  संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजने पात्र असलेले  वरील कारणामुळे लाभार्थ्यांना पैसे मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना शिबिर घेऊन लाभ मिळवून दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या