Advertisement

जनता मेडिकल स्टोअर्स आणि माधव नेत्रालय तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


जनता मेडिकल स्टोअर्स आणि माधव नेत्रालय तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


कन्हान : - जनता मेडिकल स्टोअर्स आणि माधव नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान शहरात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात १४५ लोकांची नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन करून  नि:शुल्क चष्मे वाटप करण्यात आले . 

Free eye check-up camp organized by Janata Medical Stores and Madhav Nethralaya

सोमवार (दि.६) ला कन्हान शहरात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अविनाश अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी श्याम पिपळवा , पी.के. तुरकर , शिवा कुकडे , ए.आर. शहा , दिनेश ढोके , पानतावणे , प्रमोद वंजारी , साकेत चौहान , कुशल डायरे , आंचल सिंग आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते . या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला आणि तज्ञ डॉक्टरांनी १४५ लोकांची मोफत नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन करून निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले .

जनता मेडिकल स्टोअर्स आणि माधव नेत्रालय तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या