पंढरपूर ला होणार पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मिडिया चे भव्य मार्गदर्शन
चलो पंढरपूर! चलो पंढरपूर! चलो पंढरपूर
व्हाईस ऑफ मिडिया राज्य अधिवेशन, 15 / 16 नोव्हेंबर 2025 रोजी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत, माजी मुख्यमंत्री यांची वरिष्ठ पत्रकारांशी संवाद, पत्रकारांसाठी नवीन टेक्नोलॉजी व पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर मार्गदर्शन, राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था, फक्त नोंदणी केलेल्या पत्रकारांनाच अधिवेशनात प्रवेश मिळेल. प्रत्येकाची वेगळी पास मिळेल. त्यामुळे वेळ न करता तुमची नोंदणी आजच करा. ISO
9001:2015, ISO नामांकन प्राप्त पहिली पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मिडिया VOM पारशिवनी तालुका सचिव व
पुढाकार न्यूजचे शहर
प्रतिनिधी डॉ पुनादास गजभिये
0 टिप्पण्या