नासिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्या निषेधार्थ व्हाईस ऑफ मिडिया च्या पत्रकार संघटनेद्वारे निवेदन
दि. 20/9/2025 पारशिवनीत तहसीलदार व ठाणेदार यांना व्हाईस ऑफ मिडिया च्या पत्रकार संघटनेने नासिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकार संघटना आणि त्यावर हल्ल्याच्या विरोधात व्हाईस ऑफ मिडिया पारशिवनी तालुका संघटनेचे अध्यक्ष-कल्याण अडकणे, सचिव-पुनादास गजभिये, सर्व पदाधिकारी-विकास रंगारी, नरेंद्र भिमटे, बंटी गजभिये,
प्रतिनिधी पुनादास गजभिये
0 टिप्पण्या