श्री संताजी अखिल तेली समाज संघटन निलज अध्यक्ष पदी रविंद्र चकोले
कन्हान : - श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, महाराष्ट्र व्दारे नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख सुर्यभान चकोले यांच्या शिफारसीने सक्रिय सामाजिक कार्यकर्ते रविंद्र चकोले यांची निलज (खंडाळा) शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन , महाराष्ट्र व्दारे निलज (खंडाळा) ता.पारशिवनी. जि. नागपुर या गावच्या शाखा अध्यक्ष पद्दी रविंद्र चकोले यांची नियुक्ती करण्यात आल्याने सुनील सरोदे , ऋृषभ बावनकर , कांचनताई माकडे , मोरेश्वर गभणे , मनोहर कोल्हे , पुरूषोत्तम मस्के , भगवान लांजेवार , विनोद किरपान , अविनाश कांबळे , चंद्रशेखर बावनकुळे , वामन देशमुख , विवेक वांढरे , राजेश पोटभरे , श्याम मस्के , प्रकाश चापले , नरेश डांगरे , उत्तमराव वाघमारे , जगदीश पोटभरे , राजेश लेंडे , सुमित भाईमारे , राजेश मोहरकर , शंकर कारेमोरे , प्रमोद बावनकुळे , जयंत कुंभलकर , विनोद आष्टनकर , अमित मेंघरे , सचिन सरोदे , पंकज वंजारी , निर्णय कुंभलकर सह समस्त पदाधिकारी व समाज बांधवानी रविंद चकोले यांचे अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या