Advertisement

कन्हान येथे जुलुस काढुन ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी


कन्हान येथे जुलुस काढुन ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी


कन्हान : -  जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पार्श्वभुमीवर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस काढुन ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली . 


शहरात हुज़ुर नबिये करीम मोहम्मद सल्लाह हो वसल्लम ची विलादत जश्ने ईद मिलादुन्नबी पावन पर्वावर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस हजरत इमाम इस्माइल सलमानी च्या नेतृत्वात काढण्यात आला . जुलूस मध्ये मुले , युवकांनी हुज़ूर च्या शान करिता नातशरीफ़ , सालातुसल्लाम वाचत आपली अकीदत सादर केली . जुलूस महामार्गा ने नगर भ्रमण करित गांधी चौकातुन सुन्नी मस्जिदें रज़ा येथे पोहचुन तेथे दुआ मागण्यात आली . जुलूस चे चौका-चौकात , जागो-जागी विविध सामाजिक, राजकिय पक्षाच्या नागरिकांनी शरबत, शितप्रेय, पाणी, वितरण करुन स्वागत केले . 

या जुलूस मध्ये जनाब हाजी शफीक शेख , मौलाना जैनुल आबेदीन , शेख अकरम कुरैशी , अब्दुल लतीफ़ शेख़ , फिरोज़ मोहम्मद , अब्दुल रशीद पठान , अजीम शेख़ , फिरोज़ खान , इसराइल शेख़ , शादाब कुरैशी , नफीस खान , शाहिद रज़ा , जाकीर कुरैशी , मोहसिन खान , एतेहशाम सय्यद , सईद खान , वहीद शेख़ , नफीस खान , चांद शेख़ , शाकीर शेख़ , गौस मोहम्मद , सोनु खान , इसराइल खान , फय्याज खान , सय्यद जाफर अली , हामिद बेग , शाहिद पठान , नसर खान , अलीम शैख , अरशद खान , शहनवाज़ कुरैशी , रेहान कुरैशी , असलम शेख , मोहसिन कुरैशी , सलमान शेख़ ,आसीफ कुरैशी , अकबर सय्यद , अहमद शेख , शाहरुख खान सह बहु संख्येने कन्हान, काद्री, खदान येथील समाज बांधव सहभागी झाले होते .

शिवसेना (शिंदे गट) द्वारे जुलुसाचे जल्लोषात स्वागत


जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पार्श्वभुमीवर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलुस काढण्यात आला . हा जुलुस पिपरी चौक , धरम नगर , आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका होऊन परत महामार्गाने गांधी चौक येथे पोहचला असता शिवसेना नागपुर ग्रामीण उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मिरवणुकीचे फुलाच्या वर्षाने , फळ , पानी बाॅटल , चिप्स पॅकीट वितरण करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले . वर्धराज पिल्ले यांनी मुस्लिम बांधवांचे फुलांचा हार घालून स्वागत केले आणि ईद ए मिलाद च्या शुभेच्छा दिल्या . 

या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गजानन (गज्जु) गोरले , जाफर अली सय्यद , प्रदीप गायकवाड , छोटू राणे , हरीश तिडके , अजय चव्हाण , निक्कु पिल्ले , सोनु खान , विनोद कांबळे , विक्की घोगले , दिनेश देशमुख , विक्की हावरे , प्रशांत स्वामी , रवि कुर्वे , विजय खडसे , शाहरुख खान , तनिष्क पिल्ले , ओम चहांदे , बाबू कुरेशी , वसीम खान , शारिक शेख , पप्पू खान , तौसिफ सिद्दीकी , हमिद बेग , साहिल खान , शाहिद खान , शकील सिद्दीकी , शफीक शेख , फिरोज खान , सादिक अली , गुलाब शेख , अजीम शेख , आदि नागरिक उपस्थित होते .


ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिलादुन्नबी च्या जुलुसाचे स्वागत


ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिला दुन्नबी च्या जुलुसा मध्ये सहभागी नागरिकांना शरबत वितरण करून स्वागत करण्यात आले . शनिवार (दि.५) सप्टेंबर २०२५ ला ईद मिला दुन्नबी पावन पर्वावर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस काढण्यात आला . प्राथमिक आरोग्य केंद्र सामोर महामार्गावर ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शरबत वितरण करून सर्वाचे स्वागत करून ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी सुन्नी रज्जा मश्जिद माजी सदर शकील सिध्दीकी , मश्जिद सदस्य शहिद खान यांचा सत्कार केला . 

या प्रसंगी ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान चे हबीब शेख , सचिन साळवी , मधुकर नागपुर , पुरूषोत्तम येणेकर , राजु गणोरकर , संतोष गिरी , प्रविण गोडे , रेखा टोहणे , जाफर खान , कमलेश पांजरे , नेवालाल पात्रे , गोविद जुनघरे सह सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या