पारशिवनी तालुक्यांमध्ये ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिनाचे कार्यक्रम विविध जागेवरती पार पडले
पारशिवनी :- तालुक्यांमध्ये विविध जागेवरती ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वर्धापन दिनाचे कार्यक्रम ध्वजारोहण करुन तहसील कार्यालय येथे पारशिवनीचे तहसिलदार सुरेश वाघचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग येथे अल्लेवार यांच्या हस्ते, हरिहर विद्यालय येथे मोरेश्वर जी फुलबाधे यांच्या हस्ते, पोलीस स्टेशन येथे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या हस्ते , नगरपंचायत येथे नगरपंचायत चे मुख्य अधिकारी नितीन लुंगे यांच्या हस्ते पार पडले,केसरीमल पालीवाल विद्यालयामध्ये कस्तुरचंद पालीवाल यांच्या हस्ते पार पडले, पंचायत समिती, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, ग्रामीण रुग्णालय , तालुका आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी,औघौगिक प्रशिक्षण संस्था, पेंच पाटबंधारे विभाग आणि तिडके स्मारक समिती इदिरानगर येथे ध्वजारोहण पार पडले.
पारशिवनी प्रतिनिधी: सतीश साकोरे
पारशिवनी शहर प्रतिनिधी दशरथजी आकरे संपर्क ८०८०९४२९४
0 टिप्पण्या