Advertisement

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान


मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान ताबडतोब सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी 
........................................

पारशिवनी:- तालुक्यांमध्ये सोमवार पासून मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपासी,तुळ,सुयाबिन इत्यादी मालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे तहसिलदार यांनी पटवारी यांना ताबडतोब सर्वे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

प्रतिनिधी-सुनील डोमकी , दशरथ आकरे ,ढवलापुर निर्मला मरकाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या