Advertisement

पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डुमरी शिवार मध्ये एकाचा मर्डर


पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डुमरी शिवार मध्ये एकाचा मर्डर 


पारशिवनी :- पारशिवनी पासुन १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा ( डुमरी) येथिल रहिवासी मुतक हिरालाल पुरे वय ६० वर्ष हे उमरेड वरुन शंकर पट पाहुन आल्या नंतर खंडाळा बस स्टॉप येथे उभे असताना अदन्यात आरोपी ने दिनांक ८/६/२५ च्या रात्री ८.३० ते १०.१५ वाजे च्या दरम्यान कोणत्या तरी अवजाराने गळयावर, 

पाठीवर आणि पोटावर वार करुन जिवानीशी ठार केले अस्या फिरीयादि च्या रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक २६०/२५ पोटेला कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता गुन्हा नोंद आहे.आरोपीचा तपास कसोटी ने सुरु असुन पारशिवनी चे थानेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये पि.एस.आय.रामराव पवार,पि.एस.आय.शिवाजी भताने आणि पोलीस हवालदार वावरे करीत आहेत.

पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे , प्रशांत सावरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या