Advertisement

वाघाच्या हल्ल्यामध्ये बैलंजोडी ठार


वाघाच्या हल्ल्यामध्ये बैलंजोडी ठार


ढवलापुर :-  ढवलापुर येथिल रहिवासी ईश्वर कवडु उईके वय ५५ वर्ष हे दिनांक ४/६/२५ ला दुपारी ४ वाजेला शेतामध्ये बैल चारणयाकरीता गेले असता डडुन बसलेल्या वाघाने बैलावरती हल्ला करुन एका बैलाला ठार केले. 

त्या वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांना फोन केले असता त्यांच्या कर्मचारी यांनी येऊन तपासणी केली. त्या नंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल एवढे सांगून ते मोकळे झाले.

ढवलापुर प्रतीनीधी निर्मला मरका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या