पारशिवनी येथिल हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थांचे अभिनंदन
पारशिवनी तालुका प्रतिनिधी:- सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर:- विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य अरुण मेघर एकुण मार्क ४३८-७३ टक्के, द्वितीय क्रमांक तिनेशवरी पंढरी ठाकरे एकुण मार्क ४३६-७२.६७ टक्के,तुतीय क्रमांक आयुष राजेश बाकडे एकुण मार्क ४३०-७१.६७ तर वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक तनुश्री सोपान राऊत एकुण मार्क ४३८-७३ टक्के,
द्वितीय क्रमांक पितम बंडु पाटील एकुण मार्क ४३०-७१.६७, तूतीय क्रमांक अर्चना रतीराम कापगते एकुण मार्क ४२५-७०.८० टक्के,कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक जानवी गजानन सागपवार एकुण मार्क ४१७-६९.५० टक्के, द्वितीय क्रमांक भावना नामदेव माटे एकुण मार्क ४०९-६८.१७, तूतीय क्रमांक साक्षी महेश मुळे एकुण मार्क ३८९-६४.८३ टक्के असुन एम.सी.वि.सी.८६.६६ आटो इंजिनियरी महेश मनोहर बोदरे एकुण मार्क ४१४-६९ टक्के,लाजीस्टी सप्लाय अनु. चैन मेनेजमेट श्रध्दा सचिन वलथरे एकुण मार्क ३७८-६३ टक्के,
कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी रितेश रंगराव शिवारहुके एकुण मार्क ३०७-५१.७० टक्के मिळाले असुन हरिहर विद्यालया मधिल शिक्षक हे नेहमी विद्यार्थांन कडे लक्ष ठेऊन विद्यार्थी हा आपल्या हाताने कसा घडेल व पधविधर बनुन एक मोठा अधिकारी बनेल या कडे सर्वांचे लक्ष लक्ष नेहमी लागले असते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे दि रुरल एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मोरेश्वर फुलबाधे, संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर लोहकरे,
संपुर्ण संचालक मंडळा कडुन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यकुशल प्रशासकिय अधिकारी मुख्याध्यापक सुर्यकांत वानखेडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडुन विद्यार्थांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता देण्यात आल्या.
केशरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधुन १३४ विद्यार्थी बारावीच्या परीक्षा बसलेले होते ते चांगल्या क्रमांकाने पास झाले असुन निशा रमेश काळसरपे हि कला विभागामधुन ६१.८५ टक्के मार्क घेऊन प्रथम क्रमांकानेआली असुन दक्ष निलकंठ गायकवाड हा७६.३३ टक्के मार्क घेऊन वाणिज्य शाखेमधुन प्रथम आलेला असुन सरमन राजु काळे ६८.१७ टक्के मार्क घेऊन विज्ञान शाखेमधुन प्रथम क्रमांकाने आलेला असुन केसरीमल पालीवाल विद्यालयाचे सचिव दिपक बाबु पालीवाल आणि येथिल शिक्षक , मुख्याध्यापक यांनी पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार के
पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या