पेंच पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारोबार
पारशिवनी :- येथिल वितरीका सा .क.३ वरती मोठे भगदाड पडले असुन याकडे शाखा अधिकारी दुपारे पेंच पाटबंधारे शाखा पारशिवनी(१) चे अधिकारी यांचे दुर्लक्ष लक्ष असुन वितरीकेची साफसफाई नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी घेण्यास परेशानी होत. असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यांची शासनाने ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे.
पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या