भिवगड मध्ये म्हाडा सोडुम भिमालपेन च्या इतीहास मंत्री महोदया समोर केला उजागर
मानचिन्ह देऊन केला सन्मान
पारशिवनी :- कुवारा भिमालपेन मंदिर पंच कमेटी भिवगढ च्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक १८/४/२०२५ ला घेण्यात आला.
डॉ. अशोक उईके आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमांचे अध्यक्ष एड.आशिष जैस्वाल राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एड. मुकेश पेदाम मुसैनाल नेसनल गोंडवाना सोडुम संघटन व सदस्य जिल्हा विकास समन्वय, संनियंत्रण समिती नागपूर यांनी भिवगड वरती माहिती दिली.
भिवगड मध्ये १८ लिंगाच्या वाद्यांना समर्पित करण्याची चर्चा करण्यात आली. प्रमुख अतिथी श्रीमती माया इनवाते माजी महापौर नागपूर म.न.पा., आकाश मडावी सामाजिक कार्यकर्ता, विनोद मसराम सामाजिक कार्यकर्ता, शांताराम मडावी अध्यक्ष भिमालपेन मंदिर पंच कमेटी भिवगढ, गजानन आत्राम सचिव भिमालपेन मंदिर पंच कमेटी भिवगढ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता रवी वरखडे भिमालपेन मंदिर पंच कमेटी भिवगढ,रवी सीडाम , संभुगोड कोहचाडा, सुजाता मसराम,जयश्री कोहचाडा,रवी धुरवे, विशाल परतेती, विशाल वरठी, विनोद परतेती,शुभम परतेती आणि भिमालपेन मंदिर पंच कमेटी भिवगढ च्या सदस्या नी कार्यक्रमा करीता परिश्रम घेतले.
पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे आणि दशरथजी आकरे
0 टिप्पण्या