Advertisement

संघपाल सामाजिक ब. संस्था द्वारा समता बुद्धविहार रायनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी



संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारा समता बुद्धविहार रायनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी

संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारा समता बुद्धविहार रायनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वि जयंती उत्सव साजरा करण्यात आला। कायक्रमात केक व बुंदी वाटप करून , महिलांनी व मुलांन द्वारे भीम गीत सादर करण्यात आले। व सायंकाळी महाभोजन दान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



ह्यावेळेस प्रामुख्याने उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून, सुखलाल मडावी उपस्थित होतो। ह्यांनी बाबासाहेब आंबेडकर विषयी माहिती सादर केली, व बाबासाहेबांचे महत्त्व SC, ST,OBC वर्गाला समजावून सांगितले। 

ह्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी, सभासद व रायनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।


प्रामुख्याने उपस्थित,

वासुदेव नाईक,भारत पगारे,विक्रम गजभिये, सुकेशनी बागडे,प्रतिभा उके, रिंकेश चवरे, पोहरेजी, हर्ष पाटील,मनोज मेश्राम, श्रीकांत मानकर, अनमोल भोयर, सम्राट पगारे, धीरज नाईक, बाबा बरमय्या, लिकंठ मस्के, शैलेश शेरकी, 

कन्हान प्रतिनिधी
ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या