Advertisement

पारशिवनी शहरांमध्ये गडुर पाण्यामुळे वाढतं आहेत मच्छर

पारशिवनी शहरांमध्ये गडुर पाण्यामुळे वाढतं आहेत मच्छर
 

मुख्याधिकारी यांनी ताबडतोब लक्ष देणे गरजेचे आहे


पारशिवनी :- शहरांमध्ये दुषित पाण्यामुळे दिवसेंदिवस मच्छरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असुन याकडे नगर पंचायत चे मुख्य अधिकारी यांनी लक्ष देऊन दुषित पाण्यामुळे मच्छर वाढत असल्यामुळे जिकडे तिकडे दुषित पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असल्यामुळे नगरपंचायत जनतेच्या आरोग्याची किती काळजी घेत आहे.

                हे लक्षात येतं असल्याचे चित्र पारशिवनी शहरांमध्ये दिसतं आहे. एवढेच नाही तर नगरपंचायत प्रतेक व्यक्ती कडुन स्वच्छता कर आणि आरोग्य कर वसुल करीत असुन याकडे यांचे दुर्लक्ष होत पण कुठे मलेरीया तर कुठे पोटदुखी चे रुग्ण वाढत असल्यामुळे फालीग मशीन व्दारे छिडकाव करणे आवश्यक आहे.
      ‌.   अशी पारशिवनी तालुका प्रतिनिधी यांना प्राप्त झाली आहे.

Mosquitoes are increasing in neighboring cities due to stagnant water

पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या