पारशिवनी ला मिळाले सुरेश वाघचौरे तहसिलदार
पारशिवनी :- विधानसभेची निवडणूक चालू असल्यामुळे सुरेश वाघचौरे तहसिलदार यांची बदली मोहाळी वरुन पारशिवनी येथे झाली तेव्हा यांच्या कडे विधानसभा निवडणुकीचे काम सोपविण्यात आले होते.
त्या नंतर वाघचौरे यांनी पत्रकारासी सम्पर्क साधुन पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम चे आयोजन करुन सर्व पत्रकाराचे सत्कार करुन सांगितले की प्रत्येक समस्या आपण मार्गी लावण्याचे प्रयत्न करु त्या करीता आपल्या सर्वांचे सहकार्य पाहिजे असे ही यांनी सांगितले असुन कोणी यांच्या कडे कोणतीही समस्या घेऊन गेले असता त्याचा मानसन्मान करुन त्यांना विचारले जाते आपले कोणते काम आहे.
त्या नंतर ते काम माझे नाहीं.असे न बोलता ते आधी समजुन घेतात आणि त्या कर्मचाऱ्याला बोलावून समस्या मार्गी लावली जाते पण वाघचौरे तहसिलदार म्हणून आले तेंव्हा पासून यांची सर्व कर्मचारयाकडे लक्ष सर्व कर्मचारया यांनी सांगितले की कोणी आल्यास त्यांच्या समस्या ताबडतोब मार्गी लाऊन त्या घुसविण्याचे काम करु नये व कोणाची तक्रार माझ्याकडे आली नाही. पाहिजे असेही सांगितले असुन आज असयाच व्यक्तीची आवश्यकता पारशिवनी ला होती तेच व्यक्ती आज पारशिवनी तहसील ला प्राप्त झाले आहे.
सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी
0 टिप्पण्या