Advertisement

पारशिवनी येथे दिनशा दूध कम्पनी ची एजन्सी आवश्यक


पारशिवनी येथे दिनशा दूध कम्पनी ची एजन्सी आवश्यक

पारशिवनी :-  तालुक्यांमध्ये व शहरांमध्ये दिनशा कम्पनी ची दुध एजन्सी नसल्यामुळे ५०० एम.एल दुधाच्या पाकेटची किंमत ही २७ रुपये असुन त्याचे ३० रुपये घेतले जातात पण हे नियमानुसार बरोबर नसुन मी जेव्हा दुकानदारांला विचार ले तर  ते म्हणाले की आमची लाईट ,आमचा फिरीज खर्च आणि येथे एजन्सी नसल्यामुळे आम्हाला एकुण तीस रुपये घ्यावे लागतात. 

                येथे एजन्सी मिळाल्यास हाच अर्धा लिटर दूध पाकेट २७ रुपयांमध्ये मिळेल अशी माहिती येथिल दुकान दारानी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना दिली असून ही ग्राहकांची लुट प्रत्येक छोट्या मोठ्या दुकाना मध्ये चालू असुन या कडेअन्न पुरवठा अधिकारी देशमुख पारशिवनी यांनी ताबडतोब लक्ष देऊन सर्व दुकानदाराची बैठक घेऊन ग्राहकांना आणि दुकानदारांना न्याय देण्याची मागणी येथील जनतेनी केलेली आहे.

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या