रास गरबा महोत्सव आणि भव्य विसर्जन शोभायात्रा काढुन नवरात्र महोत्सव थाटात
जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हान द्वारे आयोजन
कन्हान : - जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हान द्वारे रास गरबा महोत्सव आणि भव्य विसर्जन शोभायात्रा काढुन नवरात्र महोत्सव थाटात साजरा करण्यात आला .
गुरूवार दिनांक ३ आॅक्टोंबर ला घटस्थापनेच्या दिवशी कानपुर केमिकल मैदानात रात्री ८ वाजता दुर्गा मातेची संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना , आरती करुन स्थापना करण्यात आली . शुक्रवार दिनांक ४ आॅक्टोंबर ला सायंकाळी ७ वाजता संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले , कौसल्याताई गणोरकर , बालाजी नायर , रमाकांत नागपुरे , दामोधरजी बंड यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करित मातेची आरती करुन रास गरबा महोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला .
या रास गरबा महोत्सवात महिलांनी , मुलींनी , मुलांनी आणि इतर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे . नऊ दिवस रास गरबा खेळणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धक तसेच सहभागी विविध पैलु च्या स्पर्धकांना मंच द्वारे बक्षीस देऊन गौरव करुन प्रोत्साहित करण्यात आले . शनिवार (दि.१२) आॅक्टोंबर ला सायंकाळी कानपुर केमिकल मैदानात रावन दहण करण्यात आले . सोमवार (दि.१४) आॅक्टोंबर ला दुर्गा मातेची विसर्जन शोभायात्रा काढण्यात आली . ही शोभायात्रा कानपुर केमिकल मैदानातुन काढुन गांधी , चौक सह विविध मार्गाने भ्रमण करुन यात्रेचे कन्हान नदी वर समापन करण्यात आले . नवदुर्गा मातेची आरती , पुजा अर्चना करून नदी पात्रात दुर्गा मातेच्या मुर्तीचे विसर्जन करुन नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली .
या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.अॅड.आशिष जयस्वाल , सौ.कौशल्याताई गणोरकर , बालाजी नायर , रमाकांत नागपुरे , दामोधर बंड , सुनिता कोतपल्लीवार , प्रमीला वैकार , अश्विनी वाघमारे , उर्मिला तिरपुडे , रजनी अहिर , छाया गोंडाणे , कल्पना तिमांडे , लक्ष्मी फुटाणे , वैशाली पडधाने , सौ. प्रियंकाताई जैस्वाल , मोनिष जैस्वाल , डॉ. सेवकरामजी बिलोने , हिमांशु कोसरकर , रोहित कनोजे , श्याम शिंगणे , अविनाश कोसरकर , अभिषेक ठाकूर , प्रल्हाद आगरे , गौरव कनोजे , उदय प्रजापती , यश थोटे , अक्षय वरठी , जितू अंबागडे , करण काकडे , शुभम बावनकर , ओम आंबागडे , वंश बुकने , अनुराग मेश्राम , यश अंबागडे , गौरव गिरडकर , तुषार ईखार , आकाश वाढनकर , अतुल हजारे , ऋषीक लोंढे , दिलीप नामदेवे , राजेश बोपुलकर , लोकेश दमाहे , जितेंद्र सूर्यवंशी , लक्ष्मण वझे , ऋषिकेश तुरनकर , सुरजकुमारजी मिश्रा , सौ. प्रितीताई मिश्रा , इंदूताई मिश्रा , अरुणाताई हजारे , मुरगनजी तेवर , हेमंत राऊत , चेतन गोडबोले , आशाताई खंडेलवाल , चंद्रकुमार चौकसे , विजय खडसे , स्वातीताई मेश्राम , चारूताई चौकसे , जेष्ठ पत्रकार मालवीय सर , सुर्यभान फरकाडे , सतीश घारड , ऋषभ बावनकर , किशोर वासाडे , डी. टी. डी. चॅम्पियन आणि कोरिओग्राफर विवेक चाचेरे , नगरसेवक राजेश यादव , बळीरामजी दाखने हायस्कूल मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव , धनंजय कापसीकर , रोहित मानवटकर , मनोहर बहादुले , विशाल भुते , सचिन ढोगडे , अमित इंगळे , प्रदीप मजुमदार , रामुजी खडसे , प्रशांत सराफ , डॉ.अनिलजी मंगतानी , डॉ. कृष्णा जामोदकर , डॉ. बिकाश मित्रा , माजी शिवसेना शहर प्रमुख रवी (छोटू) राणे , अनिल ठाकरे , कृष्णकुमार अग्रवाल , पी. डी.जयस्वाल , चंद्रकुमार चौकसे , जाफर अली सय्यद , शिवसेना शहर प्रमुख गजानन गोरले , डायनल शेंडे , दिपचंद शेंडे , छोटूजी राणे , निक्कू पिल्ले , प्रशांत स्वामी , अभिलाष पिल्ले , तनिष्क पिल्ले , इनेश पुरवले , प्रदिप गायकवाड , हरिष तिडके , अजय चव्हाण , नंदुजी लेकुरवाळे , चेतन जयपुरकर , शशांक घोगले , विक्कीजी हावरे , अनिकेत उपासे , शशांक रायचंद , ओम चहांदे , मोहित काळे , कल्पित लुन्ढेरे , शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा सौ. मनिषा चिखले , नंदाताई घोगले , वैशालीताई श्रीखंडे , तेजस्विनी ताई शेंडे , स्नेहलताई राणे , पुजाताई सुगंधे , कुंदाताई , ममताताई दास , मायाताई तितरमारे , प्रतिमाताई पौनिकर , हर्षालीताई भनारकर आदि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .
रास गरबा महोत्सव आणि भव्य विसर्जन शोभायात्रा काढुन नवरात्र महोत्सव थाटात | Navratri festival starts with Raas Garba festival
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या