मुरबाड मध्ये आगरी सेना यांच्या वतीने विधाथीॅ गुणगैरव सोहळा संपन्न झाला |
मुरबाड येथील एमाडीसी हाॅल मध्ये आगरी सेना मुरबाड तालुका यांच्या वतीने विधाथीॅ गुणगैरव सोहळा रविवारी संपन्न झाला.
मुरबाड तालुक्यातील आगरी सेना समाज संघटना यांच्या वतीने विधाथीॅ गुणगैरव सन्मान पत्र टाफी देऊन करण्यात आले यावेळी राम दुधाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुरबाड मध्ये आगरी समाजाचा समाज हाॅल बांधण्यासाठी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी 25 लाख रुपये कबूल केले असून लवकरच समाज हाॅल बांधण्यासाठी आगरी समाज एकत्र येणार आहे.
आगरी समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजा मार्फत सर्व शिक्षण साहित्य पुरविले जाईल असे अध्यक्ष प्रदिप साळवी यांनी सांगितले या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खामकर हीरामण महाराज जगे चंद्रकांत शेळके दिपक खाटघरे चंद्रकांत बोस्टे मंगळ डोंगरे राजेश भांगे शरद म्हात्रे दशरथ काबडी मुरबाड तालुका अध्यक्ष महेशं भगत उल्हास बाबरे राकेश भुडेरे निलेश खाटेघरे तानाजी लिहे गुरूनाथ म्हात्रे दिनेश दळवी रविंद्र कराळे सुरेश गोंधळी अरूण वारघडे गणेश गोंधळी तानाजी महाद्दी अजय शेळके लक्ष्मण म्हात्रे आशिष खाटेघरे विशाल भगत वैशाळी शेळके दयेश भगत इत्यादी शेकडो आगरी सेना कार्यकर्ते आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते.
राजेश भांगे मुरबाड
0 टिप्पण्या