आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Shinde faction in Tokawade
मुरबाड : मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे , यांच्यावर विश्वास ठेवून टोकावडे परिसरातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करुन कमळ हाती घेतले आहे ..टोकावडे येथील 20 वर्ष रखडलेल्या रस्ताचे भुमी पुजन आमदार कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून गणपतीच्या अदि रस्ता पुणेॅ करण्यात येईल असे राहुल पवार उपसरपंच यांनी सांगितले.
या पक्ष प्रवेशात टोकावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल बाळकृष्ण पवार , उद्योजक संजय यशवंत पवार, खापरी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन किशोर राऊत, अतुल पवार, मुरबाड नगर पंचायतचे स्वीकृत नगरसेवक जगन माळी यांच्यासह टोकावडे परिसरातील कार्यकर्त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून आज गोकुळाष्टमी दिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला .
हा पक्ष प्रवेश माजी पं.स.सदस्य अनिल घरत यांनी घडवून आणला . यावेळी माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे , मोहन सासे , नगराध्यक्ष मुकेश विशे , नगरसेवक संतोष चौधरी , विकास वारघडे, जयवंत कराळे सर , नितीन मोहपे दिपक पवार , प्रवेश जगन माळी स्वीकृत नगरसेवक, विकास वारघडे , बाळकृष्ण संजय पवार राहुल पवार, अतुल पवार गोविंद भला परीसरातील शिंदे गटातील कार्यकर्ते यांचे प्रवेश झालेले गाव खापरी वेळूक तळावरील बोराडपाडा उंबरपाडा पेजवाडी शिवचीवाडी लाकूडपाडा खेडले तळावली सायले बळेगाव मानिवली रोठेपाडा चासोळे मुरबेचीवाडी या लोकांना प्रवेश घेतल्याने शिंदे गटाचे धाबे दणाणले आहेत.
राजेश भांगे मुरबाड thane
0 टिप्पण्या