उपविभागीय अधिकारी रामटेक ( SDO ) यांच्यावरील हल्या प्रकरणी, MPDA अंतर्गत गुन्हा दाखल करा
उपविभागीय अधिकारी रामटेक ( SDO ) यांच्यावरील हल्या प्रकरणी गुन्हेगारांना तत्काल अटक करून MPDA अंतर्गत गुन्हा दाखल करा – डि.वाय. एस.पी. रामटेक यांना निवेदन
उपविभागीय अधिकारी(SDO)रामटेक सौ.वंदना सौरंगपते यांच्या वर रेती माफियानी केलेल्या हल्या प्रसंगी गुन्हेगारांना तात्काळ अटक करून MPDA अंतर्गत गुन्हा दाखल करा तसेच उपविभागीय अधिकारी यांना पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावे.
या करिता माजी आमदार भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री.आशिष देशमुख, माजी आमदार श्री मल्लिकार्जून रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.उपविभागीय पोलिस अधिकारी(DYSP)रामटेक यांना दिनांक 15 जनवरी रोजी निवेदन देण्यात आले.
रामटेक पोलिसांनी विविध कलमा न्वये गुन्हा नोंद केला असून आतापर्यंत 8 ट्रक व 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी :- हर्षपाल मेश्राम, रामटेक-नागपूर
0 टिप्पण्या