Advertisement

पारशिवनी येथिल लाईनमेचा मनमानी कारभार! यांच्या वरती ताबडतोब कारवाई करण्याची जनतेची मागणी


पारशिवनी येथिल लाईनमेचा मनमानी कारभार! यांच्या वरती ताबडतोब कारवाई करण्याची जनतेची मागणी

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथिल पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे यांच्या दुकानातील दिनांक २३/१/२०२४ ला सकाळी दहा ते साडे दहा वाजेला चालु लाईन बंद करण्यात आली.

पण मला वाटले की काही काम चालू असेल पण मी चौकशी केली असता. मला माहिती मिळाली की लाईनचे काम चालू आहे. अशी माहिती प्राप्त झाली व मी सायंकाळ पर्यंत म्हणजे दुकान बंद होण्याच्या वेळे पर्यंत वाट पाहली नंतर मी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादा उपविभाग पारशिवनी, येथिल कार्यकारी अभियंता दिलीप मनगटे यांच्या शी सम्पर्क केले. तेव्हा ते म्हणाले की आपला लाईनमन कोण आहे. मी म्हटले परवीन सायरे म्हटल्या नंतर ते म्हणाले की मी त्यांना विचारुन कळवतो नंतर मनगटे साहेबांचा फोन पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना आला व ते म्हणाले की प्रविण (पिनटु ) गोविन्दा सायरे हे म्हणाले की प्रविण सायरे म्हणत आहेत की तुमची लाईन कापली आहे.

मी म्हणालो की साहेब मी तर बिल दिनांक २०/0१/२०२४ ला भरलेले आहे आणि त्यांनी मला न विचारता माझी लाईन बिल भरल्या नंतरही कशी कापली! तरी ते म्हणाले की तुम्ही माझ्या कडे तुमचा पुरावा सादर करा. मी म्हटले ठीक आहे. साहेब अश्या प्रकारची वागणुक लाईमेनची पत्रकारा सोबत असेल तर गावांतील जनते सोबत कशीअसे असे जनते मध्ये बोलले जात आहे.

माझ्या सोबत झालेल्या नुकसानीची भरपाई ताबडतोब देण्यात यावी आणि प्रविण (पिनटु) गोविंदराव सायरे यांच्या वरती ताबडतोब कारवाई करण्याची मागणी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांनी केलेलीं आहे. अन्यथा उपोषण करण्याची चेतावणी देण्यात आलेली आहे.

प्रतिनिधी: गौतम सावरकर-पारशिवनी शहर,नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या