Advertisement

भाजपा द्वारे विजय रैली काढुन जल्लोष साजरा

भाजपा द्वारे विजय रैली काढुन जल्लोष साजरा

भाजपाला तिन्ही राज्यात अतभूतपूर्व यशा बद्दल कार्यकर्त्यांन मध्ये उत्साह

कन्हान – मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात भाजपा ला प्रचंड बहुमत मिळाले. चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ला तीन राज्यात अतभूतपूर्व यश मिळाल्याने कन्हान, कांद्री येथे भाजपा पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी तारसा चौक येथे ढोल, ताशाच्या मधुर संगीतमय वातावरणात नाचत गाचत गुलाल उधळुन मिठाई घालुन विजय जल्लोष साजरा केला.

यावेळी कन्हान तारसा रोड चौक ते कांद्री गांधी चौक पर्यंत रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष योगेश वाडीभस्मे यांचा नेतृत्वात विजय जल्लोष रैली काढण्यात आली.

या प्रसंगी रिंकेश चवरे, आशा पणिकर, मनोज चवरे, विनोद किरपान, गुरुदेव चकोले, महेंद्र साबरे, शैलेश शेळके, उपासराव खोबरागड़े, अमोल साकोरे, रणजीत शिंदेकर, नरेश मेश्राम, नीलकंठ मस्के, उमेश कुंभलकर, तुलेशा मानवटकर, सोनू सायरे, प्रवीण माने, हीरालाल गुप्ता, मोरेश्वर फूटाने, बीरेन सिंह, विभा पोटभरे, प्रतीक्षा चवरे, तनुश्री आकरे, लाखेश्वर वासाडे, राजेन्द्र शेंदरे, मनोज कुरडकर, टीपु सिंह, परमेश्वर तिवारी, महेंद्र चव्हाण, विनायक भिलकर, संजय रंगारी, सुलभा गनवीर, देवा तेलोते, विनोद इनवाते, गणेश किरपाण, नरेश राऊत, मीणा कळंबे, सुरेश कळंबे, नारायण गजभिये, राजेश पोटभरे, सुनिता साकोरे, अजहर शेख, साक्षी सायरे, विजय शुक्ला, धीरज दुबे, अनिल ऊके, दिनेश नानवटकर, शामरावजी चकोले, शंतनु चकोले, वासुदेव चकोले, ओम चकोले, जयप्रकाश यादव सह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या