पाली उमरी येथे पेट्रोलिंग दरम्यान दारु पकडण्यात आली
पारशिवनी :- पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक २०/१२/२०२३ ला पो.नी.मसराम,पुथवीराज चव्हाण आणि वाहन चालक संदिप बडेकर यांनी मोहाफुलीची दारु काढणारया हातभट्टी पेट्रोलिग दरम्यान पालीउमरी शिवारामधये धाड टाकून संदीप भलावी यांना अटक केली.
असुन यांच्या कडुन दारु काढण्याचे पुर्ण साहित्य जप्त केले. असून एकुण २०,७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.असुन दारुबंदी कायद्या नुसार भा.द.वि.६५ (सी)(इ)(एफ) कायदया नुसार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शना मध्ये चालू आहे.
प्रतिनिधी:- सतीश साकोरे, पारशिवनी
0 टिप्पण्या