हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृति दिनी आदरांजली वाहिली
कन्हान :- शिवसेना जनसंपर्क कार्यालय कन्हान येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ११ व्या स्मृती दिना निमित्य आदरांजली वाहिन्यात आली.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित उपजिल्हा प्रमुख मा.वर्धराज पिल्ले, सौ.पल्लवीताई जयस्वाल यांचा हस्ते बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उद्योगपती मा.कृष्णकुमार अग्रवाल, नगरसेवक डायनल शेंडे, शहर प्रमुख मा.गजानन (गज्जू) गोरले, महिला आघाडी प्रमुख सौ.मनिषाताई चिखले सह आदि मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केल. कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन आदरांजलि वाहुन दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि अर्पित केली.
या प्रसंगी दिपचंद शेंडे, दामोधर बंड, सन्नी सिंग, विजय खडसे, शशांक (विक्की) घोगले, जाफर अली, शाहरुख खान, सोनु खान, प्रशांत स्वामी, राहुल बावणे, आकाश भगत, सौ. शुभांगी घोगले, सौ.लता लुंढेरे, सौ.कुंदा मोटघरे, सौ.सुनिता वैद्य, सौ.तेजस्विनी शेंडे, सौ. पुजा सुगंधे, सौ.वैशाली श्रीखंडे, सौ. रंजिता सूर्यवंशी, सौ. इंदिरा कुर्मी, सौ.ममता दास, सौ. राधा मारबते सह आदि शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या