Advertisement

महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांना शहर विकास मंच द्वारे अभिवादन | mahatma gandhi |lalbhadur shastri | yanna kanhan shakar vikas mancha dware | abhiwadan

महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांना शहर विकास मंच द्वारे अभिवादन

महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांना शहर विकास मंच द्वारे अभिवादन | mahatma gandhi |lalbhadur shastri | yanna kanhan shakar vikas mancha dware | abhiwadan

कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पुर्व प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री यांचा जयंती निमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले .

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पुर्व प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री यांचा संयुक्त जयंती निमित्य शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांचा हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी शहर अध्यक्ष प्रदीप बावने , सचिव योगराज आकरे , कोषाध्यक्ष अरविंद कटाले , जेष्ठ नागरिक देवचंद चकोले सह आदि मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , उपाध्यक्ष सुरज वरखडे , मोहनसिंग यादव , नंदलाल यादव , प्रकाश कुर्वे , सखारामजी मदनकर , कैलाश झाड़े , दिनेश भालेकर , सचिन यादव , मनिष शंभरकर , भुषण खंते सह आदि मंच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या