Advertisement

शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उत्कर्ष प्रतिसाद

शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उत्कर्ष प्रतिसाद

मुरबाड-ठाणे:  माल आश्रम शाळा येथे शासकीय दाखले वाटप करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात एक हजार सर्व प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले.

शासन आपल्या दारी कार्यक्रम मुरबाड तालुक्यात माल धसई सरळगाव म्हसा मुरबाड अशा अनेक ठिकाणी असून याचा महीला मोहर्त माळ आश्रम आदिवासी शाळा येथे घेण्यात आला या ठिकाणी वनविभाग शाळेचे उत्पन्न जातीचे महसूल विभागाचे रेशनकार्ड आधार कार्ड असे एक हजार च्या जवळपास देण्यात आले.

या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार किसन कथोरे, मुरबाड तहसीलदार संदिप आवारी, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विशे, उपतालुकाप्रमुख राजेश भांगे, साईनाथ गोल्हे, राजेश पवार, वनविभागाचे अधिकारी कर्मचारी टोकावडे पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक आपटे, पोलिस कर्मचारी तसेच ग्रामसेवक तळाठी सरकल .कुषी अधिकारी सर्व खात्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तसेच दाखले घेण्यासाठी येणाऱ्या गरजूंना उन्हाळा मोठा प्रमाणात सहन करावा लागला, येथे येणारे गरीब व गरजू नागरिकाना जेवण व पाणी सोय नसल्याने ग्रामस्थांनी नाराजगी दर्शविली.

राजेश भांगे मुरबाड-thane

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या