Advertisement

राजुरा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित

राजुरा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित

महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये सर्व ग्रामपंचायत कार्यालय, समाजामध्ये, गावामध्ये समाज उपयोगी कार्य करणाऱ्या महिलांचा आत्मसन्मान, हिम्मत व कुटुंबामध्ये योग्य संस्कार घडावे, शाळा असो कि दवाखाना समाज असो अशा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्याच्या कार्याची पोचपावती म्हणून पुरस्कार अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

या पुरस्काराचे मानकरी ठरलेले राजुरा नगरीचे चार महिला चंद्रकला गंगाराम परसुरे, निलावती बळीराम वाघमारे, प्रेमाला बाई किसन इंगळे, सुनिता बालाजी भंडारे यांची निवड प्रशासनाच्या प्रतिनिधी ग्रामसेवक गायकवाड  उपसरपंच हणमंतराव पाटील झरे, उद्धव पाटील झरे, प्रकाश पाटील इंगळे, शिवाजी पाटील जाधव, सखाराम पाटील जाधव, अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मीबाई  इंगळे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला,

हा पुरस्कार वितरण सोहळा सोहळ्यासमयी प्रशासनाचे प्रतिनिधी यांनी हा पुरस्कार देण्याचे कारण समजावण्यात आले शासनाने भरपूर प्रमाणामध्ये काम करत आहे पण जनसामान्यात त्याची ओळख व  आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये असे काही चांगले गुण राहतात पण त्याची ओळख राहत नाही,  म्हणून प्रशासन आपल्याच माणसाला अशा या पुरस्काराने दिल्यामुळे त्यांच्यातले दळलेले सुप्त गुण बाहेर येत यावे व समाजाचे विकासामध्ये हातभार लागावे ह्या हेतूने पुरस्कार दिला जातो असे सांगून जमलेल्या सर्व महिला व पुरुषांना प्रोत्साहन म्हणून आदर्श दाखवून देण्यात आले

प्रतिनिधी राजाराम वाघमारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या