आमडी-हिवरी गावात महाराष्ट्र शासनाची शासन आपल्या दारी शिवीर संपन्न : सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर
आमडी-हिवरी:- दिनांक ७ जुन २०२३ ला आमडी जिल्हा परीषद शाळे मध्ये महाराष्ट्र शासनाची योजना शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासना द्वारे संचालीत कार्यक्रमाला नव्याने तहसील कार्यालयात रूजु झालेले तहसीलदार मा.श्री हनुमंत जगताप तहसील कार्यालय पारशिवन यांचा हस्ते दिप प्रजवलन करून सरपंच गट ग्रा.प.आमडी सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा हस्ते सरोस्वती प्रतीमेचे पुजन करून १०:00 वाजता शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासना द्वारे संचालीत कार्यक्रमा ची सुरवात करण्यात आली.
प्रमुख्याने उपस्तीथी गट विकास अधीकारी श्री सुभाष जाधव, पारशिवनी पंचायत समिती पारशिवनी विभागाचे सर्व कार्यालय, वन विभाग कार्यालय, आरोग्य विभाग व सर्व अधीकारी १) गट विकास अधीकारी पारशिवनी पं.स.पारशिवनी २) गट शिक्षन अधीकारी पारशिवनी ३) उपविभागीय अभियंता सार्वजनीक बांधकाम उपविभाग पारशिवनी ४) उपविभागीय अभियंता पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी ५) प्रचार्य ओधोगीकी प्रशिक्षण सांस्था ( I T I ) पारशिवनी ६) पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन पारशिवनी रामटेक ७) उपअधिशक भुमिअभिलेख कार्यालय पारशिवनी ८) वन अधीकारी पारशिवनी ९) वनपरीक्षेत्र अधीकारी सामाजीक वनीकरण विभाग प्रामुख्यानी उपस्थित होते.
0 टिप्पण्या