छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन गुडी उभारून साजरा
आमडी-हिवरी :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिना निमित्त आमडी ग्रामपंचायत कार्यालय समोर गुडी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभीषेक दिना साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन साजरा करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर , उपस्थीत सचीव मोर मैडम,अंगनवाडी सेवीका वनीता सर्यम,चंदाबाई संतापे, ग्रा.प.कर्मचारी संजय बघमार,रवीकीरण सोनवाने प्रामुख्यानी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या