समनक जनता पार्टीच्या वतीने पक्षप्रवेश व मुखेड खंदार मतदार संघ मेळावा आयोजित
समनक जनता पार्टीच्या वतीने पक्षप्रवेश व मुखेड खंदार मतदार संघ मेळावा आयोजित केला होता. दिनांक 23 मे 2023 रोजी बरहळी परिसरात मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमचे अध्यक्ष दत्ता तुमावाड होते व तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी समनक जनता पार्टीत 50कार्यकर्तेनि प्रेवस घेतले.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक नीळू पवार हे होते. या कार्यक्रमाला दुर-दुरून तांड्या वस्तीतील खेड्यापाड्यातील सर्व तळागाळातल्या लोकांनी हजेरी लावलेले दिसून येत होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक निळू पवार यांनी असं वक्तृत्व केलं. या पक्षाचा कोणी मालक व कोणी लीडर नाही ज्यांनी प्रमानिक पणे काम करतील त्यावेक्ती साठी आमचा पक्ष त्याच्या पटीचा कना बनू राहील! अस बोलत आसतना आपले मत स्पष्ट केले. आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत घेवून करण्यात आली.
https://youtu.be/8kaTlAubV9g
प्रतिनिधी:- लक्ष्मण राठोड, मुखेड-नांदेड
0 टिप्पण्या