Advertisement

नागपुर-जबलपुर महामार्गावरील आमडी- पटगौवारी चौकात अंडर पास ची मागणी: सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर

नागपुर-जबलपुर महामार्गावरील आमडी- पटगौवारी चौकात अंडर पास ची मागणी: सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर

आमडी:- नागपुर-जबलपुर महामार्गावरील आमडी- पटगौवारी चौकात नेहेमी होत असलेल्या अपघाता व अपघाती मुळे होत असलेल्या जिवीत हानी मुळे नॅशनल हायवे आमडी-पटगैवारी चौक अपघतीचे जिवघेने स्थान झाला आहे. या नागपुर-जबलपुर महामार्गावरील आमडी-पटगौवारी चौकात अंडर पास भोगदा (पुल) बनविण्या करीता निवेदन सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांनी आमदार आशिष जयस्वाल व खासदार कृपाल तुमाने यांना दिले होते.

सरपंचा आमडी यांचा निवेदना वरून आमदार आशिष जयस्वाल व खासदार कृपाल तुमने, नितीन गडकरी (केद्रीय मंत्री रस्ते,परीवहन,राजमार्ग भारत सरकार) यांना नागपुर-जबलपुर महामार्गावरील आमडी-पटगौवारी चौकात अंडर पास भोगदा (पुल) बनविण्या करीता पत्र लिहले होते.

दिनांक १६/०५/२०२३ ला नितीन गडकरी केद्रीय मंत्री रस्ते,परीवहन,राजमार्ग भारत सरकार यांचा नागपुर येथील कार्यालयात व तसेच प्रकल्प अधीकारी काळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपुर यांना आमदार आशिष जयस्वाल,खासदार कृपाल तुमाने तसेच मंत्री नितीन गडकरी यांना, ग्रा.प.आमडी यांचे पत्र नागपुर येथील कार्यायात सादर करण्यात आहे.

प्रतिनिधी : सतीश साकोरे, पारशिवनी-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या