एलिमेंटरी चित्रकला स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून कु.दिपीका विकास ढोबळे प्रथम
पारशिवनी – एलिमेंटरी चित्रकला स्पर्धा परीक्षा 28-29 सप्टेंबर 2022 ला समर्थ विद्यालय रामटेक येथे घेण्यात आली होती. त्या मध्ये एकुण एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निकाल दि. 31 मार्च 2023 ला लागला जाहीर करण्यात आला होता.
एलिमेंटरी चित्रकला स्पर्धेत पारशिवनी तालुक्याची प्रथम क्रमांक कु.दिपीका विकास ढोबळे, द्रुतिय कु. अश्विनी गजानन वालुकर. हीचा आला आहे. निवड महाराष्ट्र पातळीवर करण्यात आली असून यांचे श्रेय पालक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले आहे. परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सतिश साकोरे प्रतिनिधी पारशिवनी


0 टिप्पण्या