ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संजय दंडेल
वडगाव मावळ ता.२३ सालाबादप्रमाणे मावळचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या २०२३ च्या अध्यक्षपदी सर्वानुमते संजय दंडेल यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी शिवाजी येळवंडे,सचिन कराळे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर,
उपाध्यक्षपदी खंडू जाधव,समीर ढोरे,अक्षय रौंधळ, अनिकेत भगत, केदार बवरे, सचिवपदी संतोष ढमाले, सहसचिव सोमनाथ धोंगडे, खजिनदारपदी अनिल कोद्रे सहखजिनदरपदी सुधीर ढोरे प्रसिद्धी प्रमुखपदी सुहास विनोदे, गुलाब म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे,सचिव अनंत कूडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे विश्वस्त तुकाराम ढोरे,सुभाष जाधव, किरण भिलारे, अरुण चव्हाण, अँड.तुकाराम काटे,अँड.अशोक ढमाले, सुनिता कुडे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी सुखदेव जाधव- वडगाव मावळ- पुणे
0 टिप्पण्या