ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नागपूर द्वारे सेवा विषयक समस्या बाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक यांना निवेदन
रामटेक तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नागपूर जिल्हा च्या वतीने, सेवा विषयक समस्या बाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक यांना निवेदन.
दि.२४ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नागपूर जिल्हा संघटना डी. एन. ई. ६८२ च्या वतीने ग्रा. पं. कर्मचारिंची सेवा विषयक समस्या बाबत, गट विकास अधिकारी पं. स. रामटेक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देता वेळी उपस्थित, राव झताळे, संघटना सल्लागार धनराज पाटील, राज्य सरचिटणीस, विलाश मडावी, जिल्हा अध्यक्ष ओमकार मुळेवार, जिल्हा सचिव कैलाश बादशाह, तालुका अध्यक्ष अर्जुन मडावी, तालुका उपाध्यक्ष व रामटेक तालुक्यातील इतरही कर्मचारी प्रामुख्यानी उपस्थित होते.
प्रतिनिधी प्रणय बागडे, रामटेक-नागपूर
0 टिप्पण्या