Advertisement

क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांना पुण्यतिथी दिनी वाहिली श्रद्धांजली

क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांना पुण्यतिथी दिनी वाहिली श्रद्धांजली

कन्हान – थोरपुरुष विचारमंच मित्र परिवार, टेकाडी यांच्या तर्फे क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम गुरुकृपा मर्दानी आखाडा, टेकाडी (रामसरोवर) येथे पार पडला.

सर्व प्रथम लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला सरपंच विनोद इनवाते यांच्या हस्ते माल्यर्पन करण्यात आले. लहुजी साळवे यांच्या‌ जयघोष सोबतच गुरुकृपा मर्दानी खेळाचे शास्त्राचे पूजन सुद्धा करण्यात आले. यावेळी लहुजी साळवे यांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. प्रमुख उपस्थिती विनोद राधेलाल इनवाते (सरपंच) , मोहनजी वकलकर (वस्ताद) , प्रविन सूर्यभानजी चव्हाण , राजुजी बेले , सुरज चव्हाण , अनिकेत निमजे , सिद्धार्थ सातपैसे आदेश , मोहित सावरकर , उज्वल कांबळे, आदेश आंबागडे , पूर्वेस नाईक , अमोल कांबळे , मनीष वागोदे, निकिता बेले , दिशा चव्हाण , श्रेया हुड, सोनाम गुरदे , जानवी सातपैसे, स्नेहल शिगणे व आखाडा तील विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधि-ॠषभ बावनकर-कन्हान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या