Advertisement

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

कन्हान-येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संत गाडगे बाबा यांची १४७ वी जयंती साजरी करण्यात आली

कार्यक्रममात प्रामुख्याने उपस्थित दिनेश हारोडे यांच्या हस्ते संत गाडगे बाबां यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कुमार गडे, प्रमिला हारोडे, समिर बांगडे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये सह गावातील नागरिक आणि बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या