Advertisement

टेकाडी येथे आधार दुरूस्ती शिबीर संपन्न

टेकाडी येथे आधार दुरूस्ती शिबीर संपन्न

कन्हान  – शहरातील टेकाडी ग्रामपंचायत (को.ख.) अंगणवाडी क्र.१३३ महाजन नगर टेकाडी येथे (दि.२५) जानेवारी ते (दि.८) फेब्रुवारी पर्यंत अधिकृत आधार दुरुस्ती शिबीराचा ग्रामस्थानी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन लाभ घेतला.

गावातील नागरिकांच्या आधार संदर्भात समस्यां चे समाधानासाठी टेकाडी ग्रामपंचायत सदस्य मा.सतिश लिलादामोधर घारड  यांच्या पर्यंत्नाने (दि.२५) जानेवारी ते (दि.८) फेब्रुवारी पर्यंत अंगणवाडी क्र.१३३ महाजन नगर टेकाडी (को.ख) येथे अधिकृत आधार दुरुस्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात साधारणतः३०० नागरिकांचे आधार संदर्भात असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. बुधवार (दि.८) फेब्रुवारी २०२४ ला आधार शिबिराचा समारोप करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी व थानेदारावर कारवाई करून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करा https://pudhakar24news.com/उपविभागीय-पोलीस-अधिकारी/

ग्रामस्थांच्या आधार कार्ड संदर्भात अडचणी नव्याने आढळल्यास पुन्हा का

 

ही महिन्यांनी नव्याने आधार शिबिर घेण्याचा मानस व्यक्त करून शिबिराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ मित्र मंडळी स्थानिय प्रशासन , अंगवाडी सेविका सह आधार केंद्र संचालक सतिश भसारकर , सुमित घोरपडे यांचे विशेष आभार मा.सतिश घारड हयानी व्यकत केले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिवीर संपन्न

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या