Advertisement

निधन वार्ता -श्री तानबाजी कुंभलकर यांचे दु:खद निधन

~ : निधन वार्ता : ~

श्री तानबाजी कुंभलकर यांचे दु:खद निधन

कन्हान : – वरिष्ठ शिवसैनिक व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्याचे पारशिवनी तालुका उपाध्यक्ष देवचंदजी कुंभलकर यांचे वडिल श्री तानबाजी कुंभलकर यांचा सोमवार (दि.१६) जानेवारी रात्री ९.२२ ला वृध्पकाळाच्या दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. मंगळवार (दि.१७) ला दुपारी १२ वाजता त्यांचे राहते घर कांद्री येथुन अंतिम यात्रा काढुन कन्हान नदी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले . ते एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातु, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या