Advertisement

सौ कलावतीबाई नेवारे यांचे दु:खद निधन

~ : निधन वार्ता : ~

सौ कलावतीबाई नेवारे यांचे दु:खद निधन

कन्हान : – श्री अरविंद गुलाबराव नेवारे यांची आई सौ कलावतीबाई गुलाबराव नेवारे यांचा शुक्रवार (दि.२०) जानेवारी ला पहाटे सकाळी ५ वाजता दु:खद निधन झाले. त्या ७१ वर्षाच्या होत्या. दुपारी १ वाजता त्यांचे राहते घर हनुमान नगर कन्हान येथुन अंतिम यात्रा काढुन कन्हान नदी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. त्या एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातु, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेल्या.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या