आदिवासी गाव पाड्यांचे रस्त्याचे दैनिक अवस्था
thane :- कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गापासून फांगुळगव्हाण गाव साखरवाडी, निरगुडपाडा या गावांना माहामार्ग जोडणारे डांबरी रस्ते सदया खुप दैनिय आवस्था झाली आसुन गावकऱ्यानां प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे कारण रस्त्यात खुप खड्डे पडले आहेत त्या मुळे गावातुन ये जा करणार्याचे मोठी आडचण होत आहे व त्यामुळे रात्री आपरात्री कोणी आजारी तसेच गर्भवती महिलांना व जेष्ठ नागरिकांना गाडीत बसुन तर खुप त्रासदायक झाले आहे,तसेच आपघात पण होवू शकतात, तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत, गावातील तरुण मंडळी गणेश भला प्रकाश भला तसेच अपंग व्यक्ती तुळा उघडा खडे बाजूला करून आपला मार्ग शोधतायत , रस्ता दुरुस्ती होणे बाबत मा जिल्हाधिकारी ठाणे व मा तहसीलदार मुरबाड यांना निवेदन संयुक्त भारत पक्षाचे अध्यक्ष मोहन भला उपाध्यक्ष लक्ष्मण निरगुडा सचिव जय कामडी,भास्कर भला व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित दिले आहे. तरी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती डांबरीकरण करावे अशी विनंती गावकरी करत आहेत.
प्रतिनिधी किरण कारभळ मुरबाड
0 टिप्पण्या